Avatar

शैक्षणिक समिती

शैक्षणिक समिती ही विशेषता विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थी व शिक्षक वर्गास शैक्षणीक क्षेत्रामध्ये असलेल्या विविध समस्या सोडण्यास मदत करून त्यांच्या समस्यांचे निवारण करते.

अधिक जाणून घ्या

सामाजिक समिती

सामाजिक समिती अंतर्गत कार्य करतांना संस्था, विशेष करून उपेक्षित व निरक्षर समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा हुंडा बंदी, दारू बंदी याविषयी जागृती करून त्यांचे निर्मूलन करण्याचे काम समिती मार्फत केले जाते.

अधिक जाणून घ्या
Avatar
Avatar

कृषी समिती

वन व कृषी विकासासाठी प्रयत्न करणे . त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यप्रणाली बद्दल जनजागृती करणे. शेतकरी यांना शेतिविषयक आधुनिक तंत्राची माहिती पुरविणे , नवनविन खताची , बी बीयाणांची , औजारांची , लागवडीची इ . विषयी माहिती देणे

अधिक जाणून घ्या

महिला व बालविकास समिती

महिला व बालकांच्या सुरक्षा व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य विशेषतः महिलांमद्धे असलेल्या कलागुणांना वाव देणे.त्यांना शिक्षणाविषयी,सौंदर्य विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र चालवणे.

अधिक जाणून घ्या
Avatar
Avatar

वैधकिय समिती

समाजात आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी जय रुद्रा फाऊंडेशन अंतर्गत 'वैद्यकीय समिती' स्थापन करण्यात आली आहे. कॅन्सरग्रस्त,किडनीचे आजार असलेले रुग्णांना इ. प्रकारच्या रोगांसाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, त्यांना मदत करणे.

अधिक जाणून घ्या

पर्यावरण समिती

या समिती मार्फत पर्यावरण संधर्भात कार्यक्रम व विविध योजना राबविल्या जातात. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखणे. समाजात निसर्गाचे रक्षण करणारी व्यवस्था तयार करणे.

अधिक जाणून घ्या
Avatar
Avatar

कला व क्रीडा समिती

या समिती मार्फत विविध खेळाचे आयोजन करणे.खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती देत त्यांना सहभागी होण्यास मदत करत त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे.समाजामध्ये खेळाचे महत्व पटवून देणे.तसेच कला संबंधीत विविध स्पर्धा आयोजित करणे.

अधिक जाणून घ्या

© 2020 Jayrudrafoundation