सामाजिक समिती
सामाजिक समिती
सामाजिक समिती अंतर्गत कार्य करतांना संस्था, विशेष करून उपेक्षित व निरक्षर समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा हुंडा बंदी, दारू बंदी याविषयी जागृती करून त्यांचे निर्मूलन करण्याचे काम समिती मार्फत केले जाते. समाजाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व अडी-अडचणी समजावून घेत पिण्यायोग्य पाणी,निरोगी आरोग्य व व्यवसाय प्रशिक्षण इ. सुविधा पुरवण्याचा प्रयत्न समिती करत आहे.दुष्काळग्रस्त,पूरग्रस्त व भूकंपग्रस्त अशा आपत्ती प्रसंगी पीडितांना अन्न,वस्त्र,निवारा याच बरोबर आरोग्य सुविधा देण्याचा संस्थेचा उद्दिष्ट आहे.जनहीत समोर ठेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न समिती करत आहे.
गॅलरी

20 सितम्बर 1933
एनी बेसेन्ट
डॉ एनी बेसेन्ट (१ अक्टूबर १८४७ - २० सितम्बर १९३३) अग्रणी आध्यात्मिक, थियोसोफिस्ट, महिला अधिकारों की समर्थक, लेखक, वक्ता एवं भारत-प्रेमी महिला थीं। सन १९१७ में वे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की अध्यक्षा भी बनीं। एनी बेसेंट से प्रेरणा प्राप्त कर हमारे देश में कई समाज सेवक को बल मिला जिंसी समाज चुकेेेे समावेशी विकासका मार्ग भी प्रशस्त हुआ महिला भी बेहद प्रभावित रही।