शैक्षणिक समिती

मा. श्री. कृष्णा काळे
शैक्षणिक समिती प्रमुख
शैक्षणिक समिती
ही समिती समाजात प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत,शिक्षणाविषयी जनजागृती करण्याचे काम करते. त्या सोबतच या समितीचे कार्य शैक्षणिक क्षेत्रातील विविध योजना गरजून पर्यंत पोहचवणे व त्यांच्या समस्येचे निवारण करणसाठी आहे..
गॅलरी

शिक्षक दिन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारत के भूतपूर्व राष्ट्रपति डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन (५ सितंबर) भारत में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है

जागतिक साक्षरता दिन
जागतिक साक्षरता दिनाच्या शुभेच्छा
साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडीत बाबींविषयी लिहिता वाचता येणे मानवी जीवनातील घडामोडीचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्रअबाधित ठेऊन स्वतःच्याव समाजाच्या प्रगतीस हाथभार लावणे. जागतिक साक्षरता दिनाच्या शुभेच्छा !!

उमाजी नाईक
उमाजी नाईक जयंती
'राजे उमाजी नाईक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.