वैधकिय समिती

hero

डॉ. शुभम आर. सोळुंके

वैधकिय समिती प्रमुख

वैधकिय समिती

समाजात आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी जय रुद्रा फाऊंडेशन अंतर्गत 'वैद्यकीय समिती' स्थापन करण्यात आली आहे.कॅन्सरग्रस्त,किडनीचे आजार असलेले रुग्णांना इ. प्रकारच्या रोगांसाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, त्यांना मदत करणे. तसेच साथीचे रोग वाढू नये म्हणून जनजागृती करणे. रक्तदानाचे महत्व पटवून देणे व रक्तदान शिबारांचे आयोजन करणे.नेत्र तपासणी आयोजन करणे. आशा प्रकारची विविध कार्य या समिती मार्फत केली जातात. यासोबतच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र चालवणे तसेच आरोग्यविषयक विविध योजना अंमलात आणणे व राबवणे. इ. कार्य 'वैद्यकीय समिती' करत आहे.

गॅलरी

gallery

वैधकिय समिती

वैधकिय समिती

समाजात आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी जय रुद्रा फाऊंडेशन अंतर्गत 'वैद्यकीय समिती' स्थापन करण्यात आली आहे.कॅन्सरग्रस्त,किडनीचे आजार असलेले रुग्णांना इ. प्रकारच्या रोगांसाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, त्यांना मदत करणे. तसेच साथीचे रोग वाढू नये म्हणून जनजागृती करणे. रक्तदानाचे महत्व पटवून देणे व रक्तदान शिबारांचे आयोजन करणे.नेत्र तपासणी आयोजन करणे. आशा प्रकारची विविध कार्य या समिती मार्फत केली जातात.

संपर्क

© 2020 Jayrudrafoundation