पर्यावरण समिती

श्री. निलेश दिलीप डहाळे
पर्यावरण समिती प्रमुख
पर्यावरण समिती
या समिती मार्फत पर्यावरण संधर्भात कार्यक्रम व विविध योजना राबविल्या जातात. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखणे. समाजात निसर्गाचे रक्षण करणारी व्यवस्था तयार करणे. तसेच समाजात पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करणे. उदा. झाडे लावणे,स्वचता मोहीम राबविणे आदि.