कला व क्रीडा समिती

hero

मा. श्री.चेतन वि. बोर्डे

कला व क्रीडा प्रमुख

कला व क्रीडा समिती

या समिती मार्फत विविध खेळाचे आयोजन करणे.खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती देत त्यांना सहभागी होण्यास मदत करत त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे.समाजामध्ये खेळाचे महत्व पटवून देणे.तसेच कला संबंधीत विविध स्पर्धा आयोजित करणे. अशा प्रकारची कला व क्रीडा या क्षेत्रातील विविध कामे या समिती मार्फत केली जातात

गॅलरी

gallery

कला व क्रीडा समिती

कला व क्रीडा समिती

या समिती मार्फत विविध खेळाचे आयोजन करणे.खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करणे.

संपर्क

© 2020 Jayrudrafoundation