महिला व बालविकास समिती

hero

साॆे. मनिषा जाधव

महिला व बालविकास प्रमुख

महिला व बालविकास समिती

महिला व बालकांच्या सुरक्षा व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य विशेषतः महिलांमद्धे असलेल्या कलागुणांना वाव देणे.त्यांना शिक्षणाविषयी,सौंदर्य विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र चालवणे. विधवा व निराधर महिलांसाठी आधार केंद्र सुरू करणे.महिलांना स्वयं रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे. महिला व बालविकासांसाठी संशोधनपर विविध प्रकल्प हाती घेणे.महिला व बालविकास संदर्भात असलेल्या विविध कायद्याबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे. महिलांना स्वयं रक्षणाचे प्रशिक्षण देणे,तसेच स्वावलंबनाचे महत्व पटवून देत त्यांना साक्षर बनवणे इ. अशा प्रकारची विविध कामे 'महिला व बालविकास' समिती मार्फत केली जातात

गॅलरी

gallery

महिला व बालविकास समिती

महिला व बालविकास समिती

महिला व बालकांच्या सुरक्षा व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे.

संपर्क

© 2020 Jayrudrafoundation