कृषी समिती

hero

मा.श्री.बद्री एस.मदन

कृषी समिती प्रमुख

कृषी समिती

वन व कृषी विकासासाठी प्रयत्न करणे . त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यप्रणाली बद्दल जनजागृती करणे. शेतकरी यांना शेतिविषयक आधुनिक तंत्राची माहिती पुरविणे , नवनविन खताची , बी बीयाणांची , औजारांची , लागवडीची इ . विषयी माहिती देणे . कृषी विषयातील तज्ञ मंडळींचे शेतकरी यांना मार्गदर्शनपर शिबीर , चर्चासत्रे आयोजित करणे .कृषी विषयक सर्व योजना राबविणे . शेतक यांना जलसिंचन , ठिबक सिंचन , वापरण्यास उत्तेजित करणे, शेणखत व कंपोस्ट खताचे महत्व सांगणे. तसेच शेती विषयक समस्यांचे निराकरण करणे.

गॅलरी

gallery

कृषी समिती

कृषी समिती

वन व कृषी विकासासाठी प्रयत्न करणे . त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यप्रणाली बद्दल जनजागृती करणे. शेतकरी यांना शेतिविषयक आधुनिक तंत्राची माहिती पुरविणे , नवनविन खताची , बी बीयाणांची , औजारांची , लागवडीची इ . विषयी माहिती देणे .

संपर्क

© 2020 Jayrudrafoundation