मा.श्री. सुरज एस. मुळॆ

टोपणनाव: | सुरज भैय्या |
जन्म: | मार्च 6,बदनापूर, जि. जालना, महाराष्ट्र, भारत. |
संस्था: | जय रुद्रा फाऊंडेशन |
शिक्षण: | १२ वी उत्तीण, डिप्लोमा. |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. |
सुरज एस. मुळे (मार्च-६) हे महाराष्ट्रातील जय रूद्रा फाऊंडेशन या संस्थेचॆ संस्थापक/अध्यक्ष आहे. .
जन्म
सुरज एस. मुळे याचा जन्म मार्च-६, मध्ये महाराष्ट्रात ,जालना जिजल्ह्यातील बदनापूर गावात झाला
चरित्र
सुरज एस. मुळे हे एक समाजसेवक आहे. त्यासोबतर् ते जे.आर. स्टोअरचे संचालक आहॆत.