मा.श्री. संतोष एल. बाळेकर

टोपणनाव: | बाळेकर मामा |
जन्म: | मे १२, १९७८ औरंगाबाद, महाराष्ट्र ,भारत. |
संस्था: | जय रुद्रा फाऊंडेशन |
शिक्षण: | (एम.ए)पदवी उतीर्ण. |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. |
वडील: | लिंबाजी बाळेकर |
जन्म
संतोष एल. बाळेकर यांचा जन्म मे १२ सन इ.स १९७८ मध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील गोसावी पांगरी या गावात झाला.
चरित्र
संतोष एल. बाळेकर हे एक समाजसेवक आहे. यासोबतच ते जय रुद्रा फाऊंडेशन या संस्थेचे सचिव आहे.