मा.श्री. शंकरराव विश्वनाथराव मदन

टोपणनाव: | शंकर आबा |
जन्म: | ऑगस्ट ७ , १९५२ जालना , महाराष्ट्र, भारत |
संस्था: | जय रुद्रा फाऊंडेशन |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. |
प्रभावित: | सुरज एस. मुळे |
वडील: | विश्वनाथराव मदन |
शंकरराव विश्वनाथराव मदन ( ऑगस्ट ७ , १९५२ ) हे महाराष्ट्रातील जय रुद्रा फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक आहे .
जन्म
शंकरराव विश्वनाथराव मदन यािंचा जन्म जन्म चैत्रद्धि प्रततपदे ला ऑगस्ट ७ , सन इ.स.१९५२ मध्ये महाराष्ट्रात ,जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण गावात झाला.
चरित्र
शंकरराव विश्वनाथराव मदन हे एक समाजसेवक आहे .