मा.श्री. प्रविण जे. गाडेकर

टोपणनाव: | दादा |
जन्म: | जून १५, १९९१ औरंगाबाद, महाराष्ट्र ,भारत. |
संस्था: | जय रुद्रा फाऊंडेशन |
शिक्षण: | (बी.ए)पदवी उतीर्ण. |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. |
वडील: | जांनार्धन गाडेकर |
जन्म
प्रविण जे. गाडेकर यांचा जन्म जून १५ सन इ.स १९९१ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात झाला.
चरित्र
प्रविण जे. गाडेकर हे एक समाजसेवक आहे. यासोबतच ते जय रुद्रा फाऊंडेशन या संस्थेचे कोष प्रमुख आहेत.