जय रूद्रा फाऊंडेशन
हा संघ स्वहितासाठी नसून विशेषतः शेतकरी,सैनिक तसेच विद्यार्थ्यांसाठी आहे.तसेच शेतकरी व सैनिक कुटुंबांना संकटाच्या काळात प्रत्येकवेळी त्यांचा सोबत आहे.जय रूद्रा फाऊंडेशनचे मुळ उद्दीष्ट हे शेतकरी , सैनिक व विद्यार्थ्यांना मदत करत त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणे,याचबरोबर समाजातील इतर घटकामध्ये असलेल्या विविध समस्या सोडवत त्यांना विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देत स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणे आहे.
Our Members In Maharashtra
23,412